आरोग्यशास्त्र
क्र
|
अन्नाचे घटक
|
अन्नघटक असलेले पदार्थ
|
अन्नघटकांचे कार्य
|
१
|
पिष्टमय पदार्थ
|
गहू,बटाटे,तांदूळ,रताळी,ज्वारी,बाजरी,साखर
वगैरे.
|
शक्ती व
उत्साह देणे
|
२
|
नत्रयुक्त पदार्थ
|
मांस,मासे,डाळी,अंडी वगैरे.
|
शरीराची वाढ
करणे
|
३
|
स्निग्ध पदार्थ
|
लोणी,तेल,तूप,चीज वगैरे.
|
शक्ती व
उष्णता देणे
|
४
|
कॅलशियम, लोह फॉस्फरस यांसारखे खनिज पदार्थ
|
दुध,पालेभाज्या,मांस,अंडी वगैरे.
|
शरीराची योग्य वाढ
करणे, हाडे बळकट
करणे.
|
५
|
जीवनसत्वे
|
दुध,अंडी,गाजर,पालेभाज्या,कडधान्ये वगैरे.
|
कार्यशक्ती वाढवणे.
|
पिष्टमय पदार्थ
|
५० ते
७० टक्के
|
स्निग्ध पदार्थ
|
२० ते
३० टक्के
|
प्रथिने
|
१० ते
१५ टक्के
|
जीवनसत्त्वे
|
कोणत्या पदार्थांमध्ये आढळतात
|
त्यामुळे होणारे फायदे
|
अभावी होणारे रोग
|
'अ'
|
गाजर,यकृत,लोणी,शर्कलीव्हर ऑइल,अंड्यातील पिवळा बलक इत्यादी.
|
रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्वचा व डोळे यांचे आरोग्य उत्तम राहते.
|
त्वचारोग,रातांधाळेपणा व डोळ्यांचे इतर विकार
|
'ब'
|
तृणधान्ये,मोडाची कडधान्ये, अंडी,दुध,भाजीपाला वगैरे.
|
अन्नाचे पचन नीट होते, भूक लागते, स्नायू बळकट होतत.
|
बेरीबेरी, anemia(रक्तक्षय), व पेलाग्रा हे रोग होतात.
|
'क'
|
संत्री, लिंबू, मोसंबी, टोमॅटो, पालेभाज्या, पपई वगैरे.
|
रोगप्रतिकार शक्ती वाढते, दात व हिरड्या मजबूत बनतात.
|
सांधे सुजने,अशक्तपणा व स्कर्व्ही नावाचा रोग.
|
'ड'
|
दुध, लोणी, कॉडलिव्हर ऑइल, अंडी इत्यादी
|
त्वचा नितळ बनते, शरीराची वाढ होते, हाडे बळकट होतात.
|
त्वचारोग व मूडदुस
|
'ई'
|
अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या वगेरे.
|
योग्य प्रजनन
|
वांझपाना
|
No comments:
Post a Comment