महत्वाच्या पोस्ट

Maharashtra Lok sabha Election


            

          16 व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 संसदीय निवडणूक क्षेत्रांत तीन टप्प्यात 10,17 आणि 24 एप्रिल ला मतदान होईल. राज्यातील 56,142 मतदान स्थळांवर 89,479 मतदान केंद्रांवर मतदान केले जाईल. 26 मार्च 2014 पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण 7,86,66,642 मतदारांपैकी 46.09 टक्के मतदार महिला आहेत. राज्यातील सर्व निवडणूक क्षेत्रातील प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ

loksabha constituency in maharashtra

महाराष्ट्रातील राखीव लोकसभा मतदारसंघ 


Reserved loksabha constituency in maharashtra

२०१४ च्या निवडणुकीसाठीचे मतदार 


Electors-of-Maharashtra


२००४ आणि २००९ च्या निवडणुकीतले उमेदवार 


Canditates-Maharashtra-Loksabha-Elections

२००४ आणि २००९ च्या निवडणुकीतले मतदार 


composition of voters and electors by gender


२००४ आणि २००९ च्या निवडणुकीतली राजकीय पक्षांची कामगिरी 


Performance-of-political-parties-in-maharashtra


राजकीय पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी 


vote-polled-by-parties

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.