महत्वाच्या पोस्ट

महाराष्ट्र आणि भारताची तुलनात्मक माहिती

MAHARASHTRA’S COMPARISON WITH INDIA


MAHARASHTRA’S COMPARISON WITH INDIA 


लोकसंख्या :

बाब
परिमाण
महाराष्ट्र
भारत
भारताशी तुलना
(टक्केवारी)
एकूण लोकसंख्य
हजारात
१,१२,३७४
१२,१०,८५५
९.३
अ) पुरुष
हजारात
५८,२४३
६,२३,२७०
९.३
ब) स्त्रीया
हजारात
५४,१३१
५,८७ ,५८५
९.२
ग्रामीण लोकसंख्या
हजारात
६१,५५६
८,३३ ,७४९
७.४
ग्रामीण लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी
टक्के
५४.८
६८.९

नागरी लोकसंख्या
लोकसंख्ये
५०,८१८
३,७७,१०६
१३.५
नागरी  लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी
टक्के
४५.२
३१.१

स्त्री-पुरुष प्रमाण
दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या
९२९
९४३

लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर(२००१ ते २०११)
टक्के
१६.०
१७.७

साक्षरता प्रमाण
टक्के
८२.३
७३.०























कृषी (२०१०-२०११)

बाब
परिमाण
महाराष्ट्र
भारत
भारताशी तुलना
(टक्केवारी)
निव्वळ पेरणी क्षेत्र
हजार हेक्टर
१७,४०६
१,४१,५७९
१२.३
पिकांखालील स्थूल क्षेत्र
हजार हेक्टर
२३,१७५
१,९८,९६९
११.६
प्रमुख पिकांखालील क्षेत्र (२००८-०९ ते २०१०-२०११ या वर्षांची सरासरी )
१. ज्वारी
हजार हेक्टर
४,१०२
७,५६७
५४.२
२. तांदूळ
हजार हेक्टर
१,५०३
४३,४३९
३.५
३. गहू
हजार हेक्टर
१,१३७
२८,४२६
४.०
४. बाजरी
हजार हेक्टर
९७८
९,०९०
१०.८
५. एकूण तृणधान्ये
हजार हेक्टर
८,६८२
९९,६७८
८.७
६. एकूण अन्नधान्ये (तृणधान्ये + कडधान्ये)
हजार हेक्टर
१२,१८३
१,२३,६१३
९.९
७. ऊस क्षेत्र
हजार हेक्टर
८९६
४,४९२
१९.९
८. कापूस
हजार हेक्टर
३,४९३
१०,२५८
३४.१
९. भुईमुग
हजार हेक्टर
३४५
५,८३३
५.९

वने

बाब
परिमाण
महाराष्ट्र
भारत
भारताशी तुलना
(टक्केवारी)
एकूण वन क्षेत्र (२०१२)
चौ. किमी  
६१,३६९
७,६९,५१२
८.०

राज्य राष्ट्रीय उत्पन्न (२०१२-२०१३):

बाब
परिमाण
महाराष्ट्र
भारत
भारताशी तुलना
(टक्केवारी)
चालू किंमतीनुसार उत्पन्न
कोटीमध्ये
११,९६,७५४
८२,५५,९७८  
१४.५
चालू किंमतीनुसार दरडोही उत्पन्न  
रुपये
१,०३,९९१
६७,८३९

Gross Domestic Product
(GSDP) / (GDP) at factor cost
कोटीमध्ये
१३,२३,७६८
९३,८८,८७६
१४.१
Per capita GSDP/ GDP
रुपये
१,१५,०२७  
७७,१४८


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.