महत्वाच्या पोस्ट

आंतरराष्ट्रीय पुरस्कार 4

"८५ वा ऑस्कर पुरस्कार "

  •  हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. 
  • चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. 
  • मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.
  • ऑस्कर अ‍ॅवॉर्डची ट्रॉफी ३.५ इंच उंच आणि ८.५ पाऊंड वजनाची ऑस्कर ट्रॉफी असते. एक ट्रॉफी बनवण्याचा खर्च ५०० डॉलर इतका असतो. अशा ५० ट्रॉफीज बनवण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालवधी लागतो. 
  • ऑस्कर ट्रॉफी तयार करण्याची जबाबदारी शिकागोच्या आरएस ओवस अ‍ॅण्ड कंपनीकडे आहे.
  •  ट्रॉफीला मेट्रो गोडवायन मेयरच्या डायरेक्टर सेड्रिक गिब्सन यांनी डिझाइन केले आहे. 
  • या ट्रॉफीत एक व्यक्ती तलवार घेऊन चित्रपटाच्या रिलवर उभा आहे. चित्रपटाचे रिल अ‍ॅकडमीच्या पाच शाखा अर्थातच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखकांचे प्रतीक आहे.
  • या पुरस्कार सोहळ्यामध्ये विश्वविख्यात संगीतकार आणि सतारवादक दिवंगत पंडीत रवीशंकर यांची कन्या नोरा जोन्स हिने आपला कार्यक्रम सादर केला.
  • 'लाईफ ऑफ पाय’ या सिनेमाला चार विभागात ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. दिग्दर्शन, संगीत, चित्रिकरण आणि व्हिज्युअल इफेक्ट असे चार पुरस्कार ’लाईफ ऑफ पाय’ सिनेमाने आपल्या नावी केले आहेत.
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - अर्गो, 
  2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आंग ली - लाईफ ऑफ पाय, 
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेता - डॅनियल डे-लेविस - लिंकन, 
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेनिफर लॉरेन्स - सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ख्रिस्तोफर वॉल्ट्झ - जँगो अनचेंज्ड, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अ‍ॅन हॅथवे - ला मिझरेबल,
  5. सर्वोत्कृष्ट संगीतकार - मायकेल डॅना - लाईफ ऑफ पाय, 
  6. सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायक - एडेल अ‍ॅडकिन्स आणि पॉल एपवर्थ - स्कायफॉल, सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - आमर, 
  7. सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण - झिरो डार्क थर्टी आणि स्कायफॉल, 
  8. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - क्लॉडिओ मिराण्डा - लाईफ ऑफ पाय, सर्वोत्कृष्ट वेषभूषा- जॅकलीन ड्युरान - अ‍ॅना कॅरेनिना, 
  9. सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फिल्म - ब्रेव्ह, 
  10. सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - पेपरमॅन, 
  11. सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म - कर्फ्यु, 
  12. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी - सर्चिंग फॉर शुगरमॅन,
  13. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- लिंकन,
  14. सर्वोत्कृष्ट संकलन - विल्यम गोल्डनबर्ग - अर्गो, 
  15. सर्वोत्कृष्ट रंगभूषा- लिसा वेस्टकोस्ट आणि ज्युली डार्टनेल - ला मिझरेबल, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण - ला मिझरेबल, 
  16. सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंटरी - इनकॉन्टे, 
  17. सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्टस - लाईफ ऑफ पाय, 
  18. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले - क्वेंटिन टारांटिनो - जँगो अनचेंज्ड, सर्वोत्कृष्ट अ‍ॅडाप्टेड स्क्रीनप्ले - ख्रिस टेरिओ - अर्गो

"गोल्डन ग्लोब पुरस्कार"

  • अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. 
  • ह्या पुरस्कारांची सुरूवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. 
  • तेव्हापासून ऑस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे.
७० वे गोल्डन ग्लोब पुरस्कार

चलचित्र
  1. सर्वश्रेष्ठ फिल्म, ड्रामा – आर्गो
  2.  सर्वश्रेष्ठ फिल्म, म्यूजिकल अथवा कॉमेडी- लेस मिजरेबल्स
  3.  सर्वश्रेष्ठ अभिनेता, ड्रामा – डेनियल डे लेविस, लिंकन
  4.  सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, ड्रामा – जेसिका चेस्टेन, जीरो डार्क थर्टी
  5.  सर्वश्रेष्ठ निर्देशक – बेन एफलेक, आर्गो
  6.  सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा फिल्म – आमोर
  7.  सर्वश्रेष्ठ एनिमेशन फिल्म – ब्रेव
  8.  सर्वश्रेष्ठ स्क्रीनप्ले – क्वेंटिन टारांटिनो, जैंगो अनचेंड
  9.  सर्वश्रेष्ठ ऑरिजनल स्कोर – माइकल डाना, लाइफ ऑफ पाई
  10.  सर्वश्रेष्ठ ऑरिजनल सॉन्ग – स्काईफॉल (एडेले और पॉल एपवर्थ), स्काईफॉल
टेलीविजन

  1. सर्वश्रेष्ठ सीरीज, ड्रामा – होमलैंड
  2.  सर्वश्रेष्ठ सीरीज, म्यूजिकल अथवा कॉमेडी – गर्ल्स
  3.  सर्वश्रेष्ठ अभिनेता, ड्रामा – डेमियन लेविस, होमलैंड
  4.  सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, ड्रामा – क्लेयर दानेस, होमलैंड
  5. सेसिल बी जेमिले लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड – जोडी फोस्टर

"ग्रॅमी पुरस्कार"

  • संगीत क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार.
  • National Academy of Recording Arts and Sciences(USA) तर्फे दिला जातो.
  • सुरुवात १९५९ 
५५ वे ग्रॅमी पुरस्कार

  1. पंडीत रवी शंकर यांच्यासोबत अन्य सहा जणांना ग्रॅमी जिवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामध्ये कारोलकिंग ग्रील्न गोलूड जॅझ संगीतकार चार्लीन हेडन बुल्सचा लाइटीनीन हिप्कीन्स मोटाऊन ग्रेट्स द टेम्टेश्नसआणि पाती पेज यांचा समावेश आहे .
  2. त्यांच्या 'द लिव्हिंग रूम सेशन्स पार्ट-1' या अल्बमला 'बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला. 

ग्रॅमी विजेते 

  1.  फन - बेस्ट न्यू आर्टिस्ट 
  2. बाबेल - अल्बम ऑफ द इयर 
  3. पॉल मॅक्‌कार्टनी - बेस्ट ट्रॅडिशनल पॉप व्होकल अल्बम (किसेस ऑन द बॉटम) 
  4. ऍडेले - बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स (सेट फायर टू द रेन) 
  5. ख्रिस बोटी - बेस्ट पॉप इन्स्ट्रुमेंटल अल्बम (इंप्रेशन) 




No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.