सरासरी वय
 |
Average age of Members of Parliament |
लोकसभा सदस्य- शैक्षणिक पार्श्वभूमी
पंधराव्या लोकसभेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले 109 सदस्य होते. त्या तुलनेत चौदाव्या लोकसभेत सर्वाधिक 157 सदस्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते आणि हा आतापर्यंतच्या लोकसभांमधील उच्चांक आहे. पंधराव्या लोकसभेत 147 सदस्य पदवीधर होते तर तेराव्या लोकसभेत 256 पदवीधर सदस्यांसह उच्चांक नोंदवला आहे. पंधराव्या लोकसभेत 24 सदस्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती, तुलनेत अकराव्या लोकसभेत डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले 29 सदस्य होते, जो उच्चांक आहे.
 |
Educational Background of Lok Sabha Members
|
 |
Educational Qualification of MPs
|
No comments:
Post a Comment