Representation of women in Lok Sabha
लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधीत्व 19 ते 59 दरम्यान राहिले आहे. पंधराव्या लोकसभेत सर्वाधिक 59 सदस्य महिला होत्या, ही आकडेवारी सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 10.86 टक्के एवढी होती. तेराव्या लोकसभेत 49 महिला सदस्या होत्या, जी आकडेवारी सभागृहाच्या एकूण संख्येच्या 9.2 टक्के इतकी होती. सहाव्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या सर्वात कमी 19 इतकी होती. महिलांचे हे प्रतिनिधित्व सभागृहाच्या 3.50 टक्के इतके होते.
![]() |
Representation of women in Lok Sabha |
No comments:
Post a Comment