16 व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 संसदीय निवडणूक क्षेत्रांत तीन टप्प्यात 10,17 आणि 24 एप्रिल ला मतदान होईल. राज्यातील 56,142 मतदान स्थळांवर 89,479 मतदान केंद्रांवर मतदान केले जाईल. 26 मार्च 2014 पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण 7,86,66,642 मतदारांपैकी 46.09 टक्के मतदार महिला आहेत. राज्यातील सर्व निवडणूक क्षेत्रातील प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये आहे.
पृष्ठ दृश्यसंख्या
1,351,798
प्रश्नमंजुषा संच
नवीनतम पोस्ट
- CSAT Questions for Rajyaseva Pre
- CSAT Questions for MPSC Pre
- IMP GS Questions for Rajyaseva
- GS Questions for Rajyaseva
- General Studies Questions for Rajyaseva Pre
- Current Affairs for Rajyaseva Pre 2015
- विज्ञान प्रश्नमंजुषा- प्रकाश (भाग २)
- विज्ञान प्रश्नमंजुषा- प्रकाश (भाग १)
- Polity Questions for Rajyaseva Pre 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment