महत्वाच्या पोस्ट

PSI Pre Exam Paper 2013 - Science

             






१) सूर्यापासून मिळणारी उर्जा खालीलपैकी कोणत्या कारणांनी मिळते?

  A. अनुच्या केंद्राचे विभाजन करून
  B. अनुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून
  C. रासायनिक अभिक्रीयेमुळे इलेक्ट्रॅनच्या वाहनामुळे
  D. यापैकी नाही

----------------------------------------------------------------------
२) जोड्या जुळवा

  किरणोत्सारी समस्थानिके       उपयोग
अ) युरेनियम                            १ कर्करोगावरील उपचार
ब) कोबाल्ट                               २ गॉयटर वरील उपचार
क) आयोडीन                            ३ आश्मांचे वय
ड)  कार्बन                                ४ अणुभट्टी

             अ) ब) क) ड)
   A. २    ३   १   ४
   B. ४    १   २   ३
   C. ३   ४   १   २
   D. ४   २   ३   १

-----------------------------------------------------------------------
३) खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत?

अ) आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक.
ब) आदर्श इंधन कमी तपमानास पेट घेते.

  A. फक्त वाक्य अ) बरोबर आहे
  B. फक्त वाक्य ब) बरोबर आहे
  C. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर आहेत
  D. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर नाहीत

------------------------------------------------------------------------
४) ध्वनीलहरींच्या प्रसारणासाठी :

  A. निर्वात पोकळी आवश्यक आहे
  B. माध्यम आवश्यक आहे
  C. माध्यमातील कण ध्वनी स्त्रोतापासून ऐकणाऱ्यापर्यंत प्रवास करतात
  D. वरीलपैकी एकही नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या धृवाजवळ एकत्र येतात.
ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण धृवाजवळ तयार होतात आणि उत्तर धृवाजवळ संपतात.

  A. फक्त वाक्य अ) बरोबर आहे
  B. फक्त वाक्य ब) बरोबर आहे
  C. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर आहेत
  D. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर नाहीत

-------------------------------------------------------------------------
६) खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळविरास आकाश काळे दिसते कारण :

  A. खूप उंचावर वातावरण नाही.
  B. प्रकाशाचे विकिरण होत नाही.
  C. दोन्ही A व B सत्य आहेत.
  D. वरीलपैकी काहीही नाही.

-------------------------------------------------------------------------
७) कोणत्या प्रक्रियेत, स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रुपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रुपांतर होते?

  A. घनीकरण
  B. द्रवीकरण
  C. बाष्पीभवन
  D. संप्लवन

-------------------------------------------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलीअमच्या शुद्धीकारणासाठी वापर केला जातो?

  A. साबण
  B. धुण्याचा सोडा
  C. विरंजक चूर्ण
  D. खाण्याचा सोडा

PSI Pre Exam Paper 2013 - Geography

९) प्रकाश संश्लेषण क्रिया हिरव्या वनस्पतींमध्ये कोणत्या भागात होते?

  A. पाने
  B. हिरवी खोडे
  C. थोड्या प्रमाणात फुलांमध्ये
  D. वरील सर्व

-------------------------------------------------------------------------
१०) खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत?

(अ) इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण प्रभारित धृवाकडून धन प्रभारित ध्रुवाकडे असतो.
(ब) इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते.

  A. फक्त वाक्य अ) बरोबर आहे
  B. फक्त वाक्य ब) बरोबर आहे
  C. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर आहेत
  D. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर नाहीत

-------------------------------------------------------------------------
११) मृगजळ पुढील कोणत्या कारणांनी दिसते?

  A. प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाच्या वरच्या दिशेने वाक्रीकरण/अपवर्तन
  B. प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन व वातावरणाच्या खालच्या दिशेने वाक्रीकरण/अपवर्तन
  C. प्रकाश किरणांचे जमिनीवरून परावर्तन
  D. प्रकाश किरणांचे जमिनीवरून वाक्रीकरण/अपवर्तन

-------------------------------------------------------------------------
१२) वनस्पती तेलाचे क्षपन केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

  A. मँगनीज ऑक्साईड
  B. रेनी निकेल
  C. कोबाल्ट
  D. झिंक

-------------------------------------------------------------------------
१३) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

अ) कमी विद्युतरोधासाठी कमी लांबीची, जाड तार वापरतात.
ब) जास्त विद्युतरोधासाठी कमी लांबीची, बारीक तार वापरतात.

  A. फक्त वाक्य अ) बरोबर आहे
  B. फक्त वाक्य ब) बरोबर आहे
  C. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर आहेत
  D. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर नाहीत

-------------------------------------------------------------------------
१४) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

अ) जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकापटन LPG मध्ये मिसळतात.
ब) तो गॅस गळती शोधतो.

  A. फक्त वाक्य अ) बरोबर आहे
  B. फक्त वाक्य ब) बरोबर आहे
  C. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर आहेत
  D. दोन्ही वाक्य अ) आणि ब) बरोबर नाहीत

-------------------------------------------------------------------------
१५) पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे ध्वनी निर्मिती होते?

  A. माध्यमातील कानांच्या कंपनामुळे
  B. माध्यमातील कानांच्या घर्षणामुळे
  C. माध्यमातील कानांच्या सरळ रेषेतील गतीमुळे
  D. माध्यमातील कानांच्या परिवलन गतीमुळे

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.