Maharashtra Lokseva Ayog (MPSC)
खालील परीक्षांचे आयोजन MPSC करते:महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा भारतीय राज्यघटनेच्य कलाम ३१५ अनुसार स्थापण करण्यात आला.त्याचे काम महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय काम सुरळीत चालण्यासाठी विविध पदांसाठी कुशल आणि पात्र उमेदवारांची निवड करणे हे आहे.Maharashtra State Engineering Services Examination Gr A & Gr B
Maharashtra State Forest Service Examination
Maharashtra Agricultural Services Examination
Police Sub Inspector Examination (PSI)
Assistant Motor Vehicle Inspector Examination
Sales Tax Inspector Competitive Examination (STI)
Assistant At Mantralaya Examination
Civil Judge (Junior Division), Judicial Magistrate (First Class), Competitive Examination
Clerk typist Examination.
सर्वसाधारणपणे सर्व स्पर्धा परीक्षांप्रमाणे MPSC ही तीन टप्प्यांमध्ये होते- पूर्वपरीक्षा,मुख्यपरीक्षा ,आणि मुलाखत.
पूर्वपरीक्षा :- पूर्वपरीक्षा ही साधारणपणे उमेदवाराच्या अभ्यास विषयातील माहितीच्या (Information) प्रभुत्वाची असते.पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी (Multiple choice question) पद्धतीची असते.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप २०१३ च्या राज्यसेवा पुर्वापारीक्षेमध्ये बदलण्यात आले आहे.
Paper 1:- हा सामान्य अध्ययनाचा बहुपर्यायी २०० गुण वेळ २ तास.
Paper 2:- हा स्पर्धापरीक्षा कल चाचणी २ तासांचा बहुपर्यायी २०० गुणांचा पेपर आहे.
मुख्यपरीक्षा :- यामध्ये सहा पेपर्स असतात. मराठी,इंग्लिश आणि चार सामान्य अध्ययनाच्या पेपर्सचा यामध्ये समावेश असतो. मराठी आणि इंग्लिश हे प्रत्येकी १०० गुणांचे निबंधवजा(Descriptive) पेपर्स
असतात आणि सामान्य अध्ययनामध्ये
सामान्य अध्ययन एक - इतिहास व भूगोल
सामान्य अध्ययन दोन - भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
सामान्य अध्ययन तीन - मानव संसाधन विभाग व मानवी हक्क
सामान्य अध्ययन चार - अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास.अत्यादी प्रत्येकी १५० गुणांचे पेपर असतात. MPSC मध्ये मुख्यापारीक्षेचे सामान्य अध्ययनाचे पेपर हे बहुपर्यायी असतात.
मुलाखत :- मुलाखतीला व्यक्तिमत्वाची चाचणी असे म्हणतात यामध्ये उमेदवाराच्या शहाणपणाची परीक्षा घेतली जाते. याला १०० गुण सतत.
पात्रता :- किमान वय १९ वर्ष व कमाल ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.(राखीव जागांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल करण्यात येते) आणि मान्यताप्राप्त विध्यापिठाची पदवी.
पात्रता :- किमान वय १९ वर्ष व कमाल ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.(राखीव जागांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल करण्यात येते) आणि मान्यताप्राप्त विध्यापिठाची पदवी.