महत्वाच्या पोस्ट

लोकसभा- राज्‍यनिहाय जागा

   Lok Sabha- State Wise Seats  



    लोकसभा तयार करण्‍यासाठी संपूर्ण देशाला 543 संसदीय मतदारसंघात विभाजित केले असून या  प्रत्‍येक मतदार संघातून 1 सदस्‍य निवडून येतो. पात्र उमेदवार थेट लोकसभा सदस्‍यांची निवड करतात. भारताचे राष्‍ट्रपती अँग्‍लो-इ‍ंडियन समाजाचे प्रतिनिधी म्‍हणून  जास्‍तीत जास्‍त 2 सदस्‍यांची निवड करतात. लोकसभेतील काही जागा या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. वर्ष 2008 मध्‍ये मर्यादा (डेलिमीटेशन) आयोगाने जारी केलेल्‍या आदेशानुसार, 84 जागा अनुसूचित जाती व 47 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्‍यात आल्‍या आहेत. याआधी अनुसूचित जातीसाठी 79 व अनुसूचित जमातीसाठी 41 राखीव जागा होत्‍या.

राज्‍यनिहाय जागा व 2008 मध्‍ये डेलिमीटेशन नंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा

अ.क्रं.
राज्‍य/केंद्रशासित प्रदेश
विधानसभा व संसद या दोन्‍ही सदनांमध्‍ये 2004 ला 1976 च्‍या आदेशानुसार ठरविलेले मतदार संघ
विधानसभा व संसद या दोन्‍ही सदनांमध्‍ये 2008 च्‍या आदेशानुसार ठरविलेले मतदार संघ
एकूण
अनुसूचित जातींसाठी राखीव
अनुसूचित जमातींसाठी राखीव
एकूण
अनुसूचित जातींसाठी राखीव
अनुसूचित जमातींसाठी राखीव

राज्‍य






1.
आंध्र प्रदेश
42
6
2
42
7
3
2.
अरुणाचल प्रदेश*
2
-
-
2
-
-
3.
आसाम*
14
1
2
14
1
2
4.
बिहार
40
7
-
40
6
-
5.
छत्‍तीसगड
11
2
4
11
1
4
6.
गोवा
2
-
-
2
-
-
7.
गुजरात
26
2
4
26
2
4
8.
हरियाणा
10
2
-
10
2
-
9.
हिमाचल प्रदेश
4
1
-
4
1
-
10.
जम्‍मू व  काश्मिर*
6
-
-
6
-
-
11.
झारखंड@
14
1
5
14
1
5
12.
कर्नाटक
28
4
-
28
5
2
13.
केरळ
20
2
-
20
2
-
14.
मध्‍यप्रदेश
29
4
5
29
4
6
15.
महाराष्‍ट्र
48
3
4
48
5
4
16.
मणिपूर*
2
-
1
2
-
1
17.
मेघालय
2
-
-
2
-
2
18.
मिझोरम
1
-
1
1
-
1
19.
नागालँड*
1
-
-
1
-
-
20.
ओडिशा
21
3
5
21
3
5
21.
पंजाब
13
3
-
13
4
-
22.
राजस्‍थान
25
4
3
25
4
3
23.
सिक्‍कीम
1
-
-
1
-
-
24.
तामिळनाडू
39
7
-
39
7
-
25.
त्रिपुरा
2
-
1
2
-
1
26.
उत्‍तराखंड
5
-
-
5
1
-
27.
उत्‍तर प्रदेश
80
18
-
80
17
-
28.
पश्चिम बंगाल
42
8
2
42
10
2

केंद्रशासित प्रदेश






1.
अंदमान व निकोबार बेटे
1
-
-
1
-
-
2.
छत्‍तीसगड
1
-
-
1
-
-
3.
दादरा व नगर हवेली
1
-
1
1
-
1
4.
दिल्‍ली
7
1
-
7
1
-
5.
दमण व दिव
1
-
-
1
-
-
6.
लक्षद्विप
1
-
1
1
-
1
7.
पॉंडेचेरी
1
-
-
1
-
-

एकूण जागा
543
79
41
543
84
47

*  - मर्यादा आयोगाच्या अखत्यारीतील वगळलेली राज्‍य
@ मर्यादा सुधारणा कायदा 2008 च्या सेक्शन 10 बी नुसार दिलेल्या आदेशानुसार उपरोक्त जागा ठरविण्यात आल्या.

लोकसभा निवडणूक २०१४

आचारसंहिता म्हणजे काय?


Source: pibmumbai.gov.in

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.