महत्वाच्या पोस्ट

भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे

Population


भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षणे

१) कमी दरडोई उत्पन्न (Low Per Capita Income) :
जागतिक बँकेच्या अहवाला नुसार २०११  मध्ये भारताचे दरडोई GDP उत्त्पन्न १,४८९  डॉलर्स इतके होते. याच वेळेस नॉर्वे-९८,१०२  ऑस्ट्रेलिया-६०,६४२ USA-४८,४४२ चीन-५,४४५ डॉलर्स इतके होते.

२) जागतिक बँकेच्या अहवालानुसार GDP (nominal) मुल्यानुसार भारताची अर्थव्यवस्था २०११ मध्ये जगातील १० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली. पहिल्या क्रमांकावर USA,दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे. 

३) जगातील बँकांची तुलना चलनाच्या 'क्रयशक्ती समानता' (Purchasing Power Parity-PPP) च्या आधारावर केल्यास भारत जगातील तीन नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते. पहिल्या क्रमांकावर USA आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे.    
      
४) कृषीचा अर्थव्यवस्थेवरील मोठा प्रभाव:
कामगार लोकसंखेपैकी प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्यांचे प्रमाण ५३% टक्के आहे. मत्र प्राथमिक क्षेत्राचा GDP मधील हिस्सा केवळ १७% आहे. 

५) आर्थिक विषमता- National Sample Survey Org च्या आकडेवारी नुसार देशातील ग्रामीण कुटुंबापैकी ३९ टक्के कुटुंबे देशातील एकूण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त ५ टक्के मालमत्तेचे मालक आहेत. तर त्यांच्यापैकी ८ टक्के उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी ४६ टक्के मालमत्तेचे मालक आहेत.

६) लोकसंख्या- भारताची लोकसंख्या १२२ कोटी(२०११) झाली आहे.भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंखेच्या १७.५% एवढी आहे. मात्र भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या फक्त २.४२% एवढेच आहे. लोकसंखेच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो २०२५ पर्यंत भारत चीनलाही लोकसंखेच्या बाबतीत मागे टाकेल. 

७) गरिबी व बेरोजगारी- जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३२.७%(below the international poverty line of US$ 1.25 per day) इतके आहे आणि ६८.७% लोक दिवसाला २ डॉलर पेक्षा कमी पैशात राहतात. 

                       
Population:
1,220,800,359 (July 2013 est.)
country comparison to the world: 2

Urbanization:
urban population: 30% of total population (2010)
rate of urbanization: 2.4% annual rate of change (2010-15 est.)

Education expenditures:
3.3% of GDP (2010)
country comparison to the world: 131

Literacy:
definition: age 15 and over can read and write
total population: 61%
male: 73.4%
female: 47.8% (2001 census)

GDP (purchasing power parity):
$4.784 trillion (2012 est.)
country comparison to the world: 4
$4.492 trillion (2011 est.)
$4.205 trillion (2010 est.)
note: data are in 2012 US dollars

GDP - real growth rate:
6.5% (2012 est.)
country comparison to the world: 34
6.8% (2011 est.)
10.1% (2010 est.)

GDP - composition by sector:
agriculture: 17%
industry: 18%
services: 65% (2011 est.)

Labor force:
498.4 million (2012 est.)
country comparison to the world: 2

Labor force - by occupation:
agriculture: 53%
industry: 19%
services: 28% (2011 est.)

Unemployment rate:
9.9% (2012 est.)
country comparison to the world: 107
9.8% (2011 est.)

Budget:
revenues: $171.5 billion
expenditures: $281 billion (2012 est.)

Taxes and other revenues:
8.8% of GDP (2012 est.)
country comparison to the world: 211

Budget surplus (+) or deficit (-):
-5.6% of GDP (2012 est.)
country comparison to the world: 166

Current account balance:
-$80.15 billion (2012 est.)
country comparison to the world: 192
-$46.91 billion (2011 est.)

Exports:
$309.1 billion (2012 est.)
country comparison to the world: 18
$305 billion (2011 est.)

Exports - commodities:
petroleum products, precious stones, machinery, iron and steel, chemicals, vehicles, apparel

Exports - partners:
UAE 12.7%, US 10.8%, China 6.2%, Singapore 5.3%, Hong Kong 4.1% (2011)

Imports:
$500.3 billion (2012 est.)
country comparison to the world: 9
$490 billion (2011 est.)

Imports - commodities:
crude oil, precious stones, machinery, fertilizer, iron and steel, chemicals

Imports - partners:


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.